{
  "village_code": "272600060326170000",
  "village_name": "खुणेगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3974,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:17:23Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\n1) न्याजो इस्माईल शेख रा. खुणेगांव ता.नेवासा (खाता क्रमांक697) यांचे गट/सर्व्हे क्रमांक83, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\n2) सिकंदर इस्माईल शेख रा खुणेगांव ता.नेवासा (खाता क्रमांक698) गट/सर्व्हे क्रमांक83, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n१) मिनाज शानुर शेख रा.खुणेगांव ता.नेवासा (खाता क्रमांक :-1004)गट/सर्व्हे क्रमांक 83 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.\nयांना मौजे खुणेगांव ता.नेवासा येथील गट नं.83 क्षेत्र 7 हे 33 आर + पो.ख.0 हे 82 आर यांसी आकार 8 रु 80 पैसे यापैकी लिहुन देणार न्याजो इस्माईल शेख यांच्या मालकीच्या 0 हे 73 आर क्षेत्रातुन उत्तरेकडील 0 हे 13.50 आर क्षेत्र यातील बोअरवेल सह व लिहुन देणार सिकंदर इस्माईल शेख यांच्या मालकीच्या 0 हे 73 आर क्षेत्रातुन उत्तरेकडील 0 हे 13.50 आर क्षेत्र असे एकुण 0 हे 27 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीखताने दिले आहे.वागवहिवाटीच्या रस्त्याने जाण्या-येण्याच्या हक्कासह सदरचे क्षेत्र हे मोजुन -मापुन प्रत्यक्ष कब्जात दिले आहे.येणेप्रमाणे कायम खरेदीखत लिहुन,नोदंवुन दिले आहे.दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6039 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6039 दिनांक 01/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश दिनकर रिंढे"
}
