{
  "village_code": "272600060326170000",
  "village_name": "खुणेगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3984,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:17:23Z",
  "surveys": [
    "28/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nगहाणखत -\nलिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि. गौतमनगर, शाखा राहुरी ता. राहुरी\nलिहुन देणार : 1) कोहिनूर पेपर मार्ट अॅन्ड जनरल स्टोअर्स प्रो.प्रा.किरण अनिल पवार रा.राहुरी ता.राहुरी 2) अनिलकुमार रंगनाथ पवार रा.राहुरी ता.राहुरी 3 ) अनिल रंगनाथ पवार रा.राहुरी ता.राहुरी तपशिल - मौजे राहुरी ता.राहुरी येथील गट नंबर 28/2 पैकी 01 हे 20 आर पो.ख.00 हे 03 आर आकार 01 रु 80 पैसे . दुय्यम निबंधक राहुरी ता.राहुरी यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 4834 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल रंगनाथ पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 26/73 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दुय्यम निबंधक राहुरी ता.राहुरी यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 4834 दिनांक 27/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश दिनकर रिंढे"
}
