{
  "village_code": "272600060326190000",
  "village_name": "भेंडे खुर्द",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6897,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:29:34Z",
  "surveys": [
    "255/1/अ",
    "255/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक करीता आकाश उत्तमराव धोबले\nगहाणखत लिहुन देणार : किशोर काशिनाथ नवले रा. भेंडे खुर्द यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6707-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22564000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/1/अ, 255/1/ब क्षेत्र 75.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर काशिनाथ नवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22564000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल ग्यानु राऊत"
}
