{
  "village_code": "272600060326200000",
  "village_name": "तरवडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8281,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:30:56Z",
  "surveys": [
    "239"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं. 435/2026\nआदेश दिनांक : 12/08/2026\nज्ञा. मे. सिव्हिल जज साहेब ज्युनियर डिव्हिजन, नेवासा यांचेकडील रे.मु.नं. 435/2026 अन्वये वादी सुनील भानुदास माळी व प्रतिवादी नंबर 1) साहेबराव भानुदास माळी 2) परीगाबाई भानुदास माळी 3) सावित्राबाई मुरलीधर बर्डे 4) मथुराबाई दत्तात्रय बर्डे 5) शोभा गीताराम जाधव यांच्यात खालील प्रमाणे सुलेनामा झाला असून तो पुढीलप्रमाणे.\nवादी सुनील भानुदास माळी यांच्या नावावर आलेले मौजे-तरवडी येथील क्षेत्र खालीलप्रमाणे\nगट नं.239 पै.क्षेत्र 0 हे 48 आर , दिशा - पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र.\nप्रतिवादी नंबर 1 साहेबराव भानुदास माळी यांच्या नावावर आलेले मौजे-तरवडी येथील क्षेत्र खालीलप्रमाणे\nगट नं.239 पै.क्षेत्र 0 हे 48 आर , दिशा - पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र.\nप्रतिवादी नं. 2,3,4,5 यांनी त्यांचा हिस्सा स्वखुशीने कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. त्यांना मिळकतीमध्ये हिस्सा घेणे नाही हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. येणेप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सुलेनामा झालेला असून अर्ज व कलम 89 अ अन्वये फायलिंग सुची क्रं.2 दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील फायलिंग दस्त अनुक्रमांक 294/2026 दिनांक 12/08/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "क्षिरसागर अभिजीत विलास"
}
