{
  "village_code": "272600060326210000",
  "village_name": "आंतरवली",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4281,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:14:09Z",
  "surveys": [
    "135/4",
    "136/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमे. सिव्हील जज्ज साहेब सी.डी. नेवासा यांचे कडील रे.मु.न- 654/2021 अनुसार कोर्टात वादी – अप्पासाहेब मारुती शिंदे व प्र. वादी नं. 1 राधाकिसन मारुती शिंदे, प्र. वादी नं. 2 मंदाबाई विठ्ठल हिंगुर्डे, प्र. वादी नं. 3 द्वारका बाबासाहेब शिंदे, प्र. वादी नं. 4 मंगल बाबासाहेब शिंदे, प्र. वादी नं. 5 गणेश बाबासाहेब शिंदे, प्र. वादी नं. 6 बेबी नागु काटे, प्र. वादी नं. 7 पुष्पा संतोष निकम, प्र. वादी नं. 8 संभाजी बाबासाहेब शिंदे, प्र. वादी नं. 9 हिराबाई बबन शिंदे, प्र. वादी नं. 10 मिना किशोर उंडे, प्र. वादी नं. 11 शिवाजी बबन शिंदे, प्र. वादी नं. 12 आशा आण्णासाहेब शेवाळे, प्र. वादी नं. 13 राणी अशोक वाळके सुलेनामा होऊन मौजे आंतरवली, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील जमीन नावावर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे –\nवादी आप्पासाहेब मारुती शिंदे यांना गट नं १३६/५ क्षेत्र १ हे २० आर यापैकी पुर्वेकडुन ० हे ३० आर तसेच गट नं १३५/४ यापैकी ० हे ७८ आर यापैकी उत्तरेकडील ० हे ३९ आर हि मिळकत या वाटपाने देण्यात आली.\nप्र वादी नं १ राधाकिसन मारुती शिंदे यांना गट नं १३६/५ क्षेत्र १ हे २० आर यापैकी पश्चिमेकडुन दुसरी वाटणी क्षेत्र हे ३० आर हि मिळकत या वाटपाने देण्यात आली.\nप्र वादी नं ५ गणेश बाबासाहेब शिंदे यांना गट नं १३६/५ क्षेत्र १ हे २० आर यापैकी पुर्वेकडुन दुसरी वाटणी क्षेत्र हे ३० आर हि मिळकत या वाटपाने देण्यात आली.\nप्र वादी नं ११ शिवाजी बबन शिंदे यांना गट नं १३६/५ क्षेत्र १ हे २० आर यापैकी पश्चिमेकडुन क्षेत्र ० हे ३० आर तसेच गट नं १३५/४ यापैकी ० हे ७८ आर यापैकी दक्षिणेकडील ० हे ३९ आर हि मिळकत या वाटपाने देण्यात आली.\nप्र वादी नं २ मंदाबाई विठ्ठल हिंगुर्डे प्र वादी नं ३ द्वारका बाबासाहेब शिंदे प्र वादी नं ४ मंगल बाबासाहेब शिंदे प्र वादी नं ५ गणेश बाबासाहेब शिंदे प्र वादी नं ६ बेनी नागु काटे प्र वादी नं ७ पुष्पा संतोष निकम प्र वादी नं ८ संभाजी बाबासाहेब शिंदे, प्र वादी नं 9 हिराबाई बबन शिंदे, प्र वादी नं ९ हिराबाई बबन शिंदे प्र वादी नं १० मिना किशोर उंडे, प्र वादी नं १२ आशा आण्णासाहेब शेवाळे प्र वादी नं १३ राणी अशोक बाळके यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हिस्सा वादी व प्र वादी यांचे करीता सोडुन दिलेला आहे.\nदाव्यातील सुलेनामा प्रमाणे सर्व हक्क अबाधित ठेऊन मा. दुय्यम निबंधक श्रेणी 1 नेवासा यांचे कडील कलम 89 (अ) अन्वये फायलिंग सुचि क्र. 2 अ.क्र. 394/2021 दि. 29/09/2021 व मा. कोर्ट हुकूमनामा रे.मु.न- 654/2021 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रियांका अनंता चव्हाण"
}
