{
  "village_code": "272600060326240000",
  "village_name": "कुकाणा",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:16:33Z",
  "surveys": [
    "169/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nमान.तहसीलदार नेवासा यांच्या कडील आदेश क्र.पुनर्वसन/एस.आर./273/2026 नेवासा दिनांक 30/09/2026 अन्वये मौजे कुकाणा ता.नेवासा, जि.अहिल्यानगर येथील गट नंबर 169/2 क्षेत्र 2 हे 02 आर हि शेतजमिन अर्जदार गोपीनाथ पांडुरंग जाधव व इतर यांच्या नावे असून रक्कम रु. 5520/- दिनांक 17/06/1990 नुसार सदर जमिनीची संपूर्ण कब्जाहक्काची रक्कम भरलेली दिसून येते. वाटप होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. त्यामुळे जमिन गट नंबर 169/2 क्षेत्र 2 हे 02 आर चे पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग-2 जमिनीचे रुपांतर भोगवटादार वर्ग-1 मध्ये करण्यात येत असून वाटप जमिनीच्या 7/12 वरील \" पुनर्वसन नविन शर्त \" हा शेरा कमी करण्यात येत आहे. मान.तहसीलदार साहेब नेवासा यांच्याकडील आदेशान्वये नोंद.",
  "talathi": "क्षिरसागर अभिजीत विलास"
}
