{
  "village_code": "272600060326250000",
  "village_name": "भेंडे  बुद्रूक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15836,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:54:47Z",
  "surveys": [
    "278"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nआदेश क्रमांक : जावक क्र पतसंस्था फेडरेशन/निवडा वसुली/959/2026 दिनांक : 05/08/2026\nअधिकारी वसुली अधिकारी आदेश क्रमांक :जा.क्र 959/2026विशेष वसुली व विक्री अधिकारी लि. अहमदनगर संस्थेचे कर्जदार- गोर्डे लुकस वामन राहणार भेंडे बुद्रुक यांना जामीनदार 1) गोर्डे अण्णासाहेब वामन 2)सुनिता राजेंद्र ओहळ सर्वांचे गट नं 278 क्षेत्र 0.77आर हि मिळकत.कर्जदार थकीत असल्याने थकबाकीदार जामीनदार यांचे महाराष्ट्र सहकारी संस्थ्याचे अधिनियम 1960 चे कलम 101अन्वये थकबाकी वसुली साठी दाखला मिळविला आहे.वसुली व विक्री अधिकारीसहकारी कायद्यातील नियम 107(10)अन्वये असा हुकुम कि, यांची मिळकत मौजे भेंडे बुद्रुक येथील गट नं 278 क्षेत्र 0.77 आर हि मिळकत मालमत्ता जप्त करण्यात आली असून सदर मालमत्ता खाजगी रीतीने वर्गीकरण करणे अगर तिचा ताबा देणे अगर त्यावर अन्य मार्गाने बोजा उत्पन्न करणे या गोष्टी झाल्यास त्या संत नागेबाबा ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्याभेंडे जि.अ.नगर यांचेकडील जा.नं.959 /2026 या संस्थेचे वतीने बेकायदेशीर ठरतील आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "राहुल ग्यानु राऊत"
}
