{
  "village_code": "272600060326270000",
  "village_name": "नागापुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-07-29",
  "objection_until": "2026-08-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:39:53Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29-07-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24-07-2026\nलिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट कों ओपरेटीव क्रेडीट सोसायटी लि.अ.नगर , नेवासा\nलिहून देणार : कल्पना दिगंबर कापसे रा. नागापुर यांनी गोविंद दशरथ तनपुरे लवाद अधिकारी बारभाई मळा तनपुरेवाडी राहुरी अ नगर पिन न ४१३७०५ यांचेकडील दस्त क्रमांक 395/33 दिनांक 03/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29070/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रेणुकामाता मल्टीस्टेट कों ओपरेटीव क्रेडीट सोसायटी लि.अ.नगर यांचेकडील पत्र क्रमांक 395/33 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 29070/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Sushila Ramdas Shirsat"
}
