{
  "village_code": "272600060326280000",
  "village_name": "माळीचिचोंरे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:59:02Z",
  "surveys": [
    "128/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर यांचे काडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे कलम १०१ नुसार दावा क्र.आर 2026 चा आदेश जा.क्र.वी.-२ ब /इंद्रायणी महिला पत /क.100 नि 85 /परवानगी/2026 दि.२९/९/२०२६ अन्वये जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,अहमदनगर यांचे कार्यालय अहमदनगर व कलम 100 अन्वये स्थावर मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र नियम 85(5) नमुना र प्राप्त झाल्याने माळीचीचोरे येथील गट न.१२८/१/अ मधील मनीषा नंदकुमार पुंड यांचे 0.60 हे.आर क्षेत्र कमी करून इंद्रायनी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पर्या.भाळवणी ता.पारनेर जिल्हा अहिल्या नगर च्या नावे ०.६० हे.आर क्षेत्र भोगवटादार सदरी दाखल केले.\nजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कडील नमुना र वरून नोंद",
  "talathi": "निलेश विठ्ठल साळुंके"
}
