{
  "village_code": "272600060326280000",
  "village_name": "माळीचिचोंरे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:59:02Z",
  "surveys": [
    "274/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : मा.शाखाधीकारी.व्यवस्थापक,लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पा. ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. नेवासा\nलिहून घेणार : बाबासाहेब ककंरभाई सय्यद\nयांनी सर्व्हे क्रमांक : 274/3 तपशिल : बाबासाहेब ककंरभाई सय्यद यानी मा.व्यवस्थापक,लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पा. ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. नेवासा यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 15958\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील रिकन्व्हेयन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.NWS-6405-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश विठ्ठल साळुंके"
}
