{
  "village_code": "272600060326280000",
  "village_name": "माळीचिचोंरे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:59:02Z",
  "surveys": [
    "206/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : माळीचीचोरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली.\nलिहून घेणार : मयुर दत्तात्रय शेंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 206/2/अ तपशिल : वि.का.सेवा सह.सोसा.लि. माळीचिचोंरा - 12499\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.१०/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश विठ्ठल साळुंके"
}
