{
  "village_code": "272600060326280000",
  "village_name": "माळीचिचोंरे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:59:02Z",
  "surveys": [
    "327/1",
    "329"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा.विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्था सह. फेडरेशन मर्या.अहमदनगर याचे कडील जा.क्र. 328/सन२०२६ दि.११/२/२०२६ अन्वये बाजूस दाखल केलेली मालमत्ता बानकर योगिता दत्तात्रय यांच्या हिस्याची गट नं. ३२७/१ क्षेत्र ०.६० हे.आर व ३२९ क्षेत्र ०.५९ हे.आर हि मालमत्ता मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्था सह. फेडरेशन मर्या.अहमदनगर यांनी जप्त केली असे\nस्थावर मालमत्ता जप्ती हुकुमनाम्या वरून नोंद",
  "talathi": "निलेश विठ्ठल साळुंके"
}
