{
  "village_code": "272600060326310000",
  "village_name": "रांजणगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7838,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:04:50Z",
  "surveys": [
    "345/11",
    "345/15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nवाटणीपत्र लिहून देणार :-1)बारकू मारुती उन्हाळे\nवाटणीपत्र लिहून घेणार :-1) बारकू मारुती उन्हाळे\n2) सरस्वती बारकू उन्हाळे\n3) ) बबन बारकु उन्हाळे\n4) किरण बारकु उन्हाळे\nयांनी सह दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्र. 6379/2026 दिनांक 16/10/2026 नुसार खालीलप्रमाणे आपआपसात वाटणीपत्र केले.\nवाटणीपत्र लिहून ठेवणार नं.3) बबन बारकु उन्हाळे यांचे हिश्यास मौजे रांजणगांव, ता. नेवासा येथील गट नंबर 345/15 पेकी 0 हे 52 आर वाटणीपत्राने आले आहे., गट नंबर 345/15 मधील विहीर, बोअर, इले. मोटार, पाईपलाईन 1/2 हिश्याप्रमाणे घेणेचे हक्कासह.,\nवाटणीपत्र लिहून ठेवणार नं.4) किरण बारकु उन्हाळे यांचे हिश्यास मौजे रांजणगांव, ता. नेवासा येथील गट नंबर 345/11 पैकी 0 हे 48 आर वाटणीपत्राने आले आहे., गट नंबर 345/15 मधील विहीर, बोअर, इले. मोटार, पाईपलाईन 1/2 हिश्याप्रमाणे घेणेचे हक्कासह.\nसह दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्र. 6379/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये नोंद केली असे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे\n.",
  "talathi": "श्वेता दिलीप काळे"
}
