{
  "village_code": "272600060326320000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12946,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:35:50Z",
  "surveys": [
    "543/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुकाणा\nगहाणखत लिहुन देणार : प्रसाद मच्छिंद्र मुरकुटे रा. देवगांव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6500-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 543/2 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद मच्छिंद्र मुरकुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन अशोक अहिरे"
}
