{
  "village_code": "272600060326320000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12962,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:35:50Z",
  "surveys": [
    "124",
    "125/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026क्रमांक कोर्ट हुकुमनामा रे.मु.नं 425/2026\nआदेश दिनांक : दिनांक 13/08/2026\nनेवासा येथिल मे.सिव्हील जज्ज साहेब,ज्यु.डी.यांचे कोर्टातील रे.मु.नं 425/2026\nनुसार वादी महेश दादासाहेब मुरकुटे प्र वादी1) दादासाहेब अंबादास मुरकुटे २ निवृत्ती अंबादास मुरकुटे ३ संभाजी निवृत्ती मुरकुटे ४ संजय निवृत्ती मुरकुटे ५ सुरेश निवृत्ती मुरकुटे ६ इंदुबाई कल्याणराव धस ७ हिराबाई दादासाहेब भापकर ८ प्रमिला दादासाहेब मुरकुटे ९ राजेंद्र दादासाहेब मुरकुटे १० विजयकुमार दादासाहेब मुरकुटे ११ वैशाली बाळासाहेब मोरे यांच्यामध्ये तडजोड होऊन खालीलप्रमाणे सुलेनामा झाला.\nमौजे देवगाव येथील गट नं. 125/2/ब क्षेत्र 0 हे 60 आर व खराबा 0 हे 00 आर वादी महेश दादासाहेब मुरकुटे यांना पश्चिम बाजूकडील वाटणी कायम स्वरुपानी वाटपाने दिली आहे.\nमौजे देवगाव येथील गट नं. 125/2/ब क्षेत्र 0 हे 42 आर व खराबा 0 हे 00 आर प्र वादी विजयकुमार दादासाहेब मुरकुटे यांना पूर्वेकडील वाटणी कायम स्वरुपानी वाटपाने दिली आहे.\n.\nमौजे देवगाव येथील गट नं. 124 क्षेत्र 1 हे 51 आर व खराबा 0 हे 05 आर प्र वादी राजेंद्र दादासाहेब मुरकुटे यांना गटनं 125 /2/ब लगत दक्षिण बाजूकडील वाटणी कायम स्वरुपानी वाटपाने दिली आहे.\nमौजे देवगाव येथील गट नं. 124 क्षेत्र 1 हे 82 आर व खराबा 0 हे 00 आर प्र वादी संभाजी निवृत्ती मुरकुटे यांना मधली वाटणी कायम स्वरुपानी वाटपाने दिली आहे.\nमौजे देवगाव येथील गट नं. 124 क्षेत्र 1 हे 51 आर व खराबा 0 हे 05 आर प्र वादी संजय निवृत्ती मुरकुटे यांना उत्तर बाजूकडील वाटणी कायम स्वरुपानी वाटपाने दिली आहे.\nदावा मिळकत मौजे देवगाव ता. नेवासा येथील गट नं.१२४ चे उत्तर बाजुने गट नं.१२३ लगत १ फुट रुंदीचा बांध असुन बांधालगत ८ फुट रुंदीचा पुर्व पश्चिम रस्ता गट नं.१२४ चे धारकासाठी ठेवण्यात आलेले आहे. हे उभयताना मान्य व कबुल आहे तसेच गट नं.१२४ मध्ये १ सामाईक बोअरवेल, पाईपलाईन असुन त्यांचे पाणी, पाईपलाईन, विज कनेक्शन यांचा वापर वादी महेश, प्रतिवादी नं.३ संभाजी, प्रतिवादी नं.४ संजय, प्रतिवादी नं.५ सुरेश प्रतिवादी नं.९ राजेंद्र प्रतिवादी नं.१० विजयकुमार या सर्वानी सामाईकात वापर करवायचा आहे.\nवादी व प्रतिवादी यांनी 6,7,8,11 यांनी हक्कसोडून दिला आहे\n.उपरोक्त सुलेनामा प्रतिवादी व प्रतिप्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\nकोर्ट हुकुमनामा/सुलेनामा व कलम 89 (अ)(अनु कोर्ट हुकुमनामा रे.मु.नं 425/2026) अन्वये फायलींग सुची क्र. 2 वरुन नोंद. 89 (अ)(अनु क्र 314/2026 दिनांक 07/09/2026) अन्वये फायलींग सुची क्र. 2 वरुन नोंद.",
  "talathi": "नितीन अशोक अहिरे"
}
