{
  "village_code": "272600060326340000",
  "village_name": "देवसडे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:23:35Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026\nलिहुन घेणार : जेऊर हैबतराव वि का सेवा सह सोसा ली जेऊर हैबती, मु पोस्ट जेऊर हैबती ता नेवासा जी अ.नगर\nलिहुन देणार : अंबादास उत्तम म्हस्के रा. देवसडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र 1.1500 वर रक्कम रुपये 2150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. ई हक्क प्रणालीतून अर्ज, इकरार प्राप्त झाला असे.",
  "talathi": "गोरखनाथ भगवान दराडे"
}
