{
  "village_code": "272600060326350000",
  "village_name": "तेलकुडगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9700,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:31:38Z",
  "surveys": [
    "240/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : श्री.चैतन्य नागनाथ विवीध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तेलकुडगाव ता नेवासा\nलिहुन देणार : गंगुबाई भगवान गटकळ रा. तेलकुडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 240/2/क क्षेत्र 2.4300 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.श्री.चैतन्य नागनाथ विवीध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तेलकुडगाव यांचेकडील इकरार पत्रावरून नोंद.",
  "talathi": "देविदास राजेंद्र लोंढे"
}
