{
  "village_code": "272600060326350000",
  "village_name": "तेलकुडगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:31:38Z",
  "surveys": [
    "213/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026महसुल व वनविभाग ,क्र.संकीर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1\nआदेश दिनांक : 30/04/2025\nजिवंत सात बारा मोहीम टप्पा क्र.2 ,7/12 अद्यायावत करणेकामी, अ.पा.क. शेरा कमी करणे.\nशासन निर्णय महसुल व वनविभाग ,क्र.संकीर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30 एप्रिल 2025 अन्वये मौजे तेलकुडगाव ता.नेवासा येथील खालीलप्रमाणे नमुद खातेदार हे आज रोजी सज्ञान (वय वर्ष 18 पुर्ण) झाले असलेने त्यांना पालनकर्ता अ.पा.क. असलेले आई किंवा वडील यांची नावे कमी केली असे.\n1.समर्थ अशोक भेंडेकर जन्मतारीख- 09/10/2008\nवयाचा पुरावा - शाळा सोडल्याचा दाखला\nशासन निर्णय महसुल व वनविभाग ,क्र.संकीर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30 एप्रिल 2025 व शाळा सोडल्याचा दाखला वरुन नोंद.",
  "talathi": "देविदास राजेंद्र लोंढे"
}
