{
  "village_code": "272600060326360000",
  "village_name": "देडगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 17537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:34:53Z",
  "surveys": [
    "300/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nमा. तहसीलदार साहेब नेवासा यांचे कडील आदेश क्र.पुनर्वसन/ एस आर/७९/२०२६ अन्वये मौजे-देडगाव ता नेवासा येथील जमिन गट नं 300/5 क्षेत्र 0 हे 81 आर बाबत ग्राममहसुल अधिकारी यांनी अधिकार अभिलेखात नियमानुसार आवश्यक तो अमल घेण्यात यावा. सदरचा आदेश पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग-2 ची जमिन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी परवानगी देण्यात येत असुन वाटप जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील पुनर्वसन नविन शर्त हा शेरा कमी करण्यात यावा. 7/12 उताऱ्यावरील इतर अधिनियमांतर्गत काही शेरे, अटी व नोंदी असल्यास त्यावर या आदेशामुळे काहीही परिणाम होणार नाही.मा. तहसीलदार साहेब नेवासा यांचे कडील आदेशावरून नोंद केली असे",
  "talathi": "संतोष भाऊसाहेब जाधव"
}
