{
  "village_code": "272600060326390000",
  "village_name": "रस्तापुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:03:50Z",
  "gone_at": "2026-11-01T19:42:34Z",
  "surveys": [
    "387/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026\nलिहुन देणार:-1) विकास कांतीलाल गांधी (खाता क्रमांक:-4353) गट क्रमांक 387/2/ब, क्षेत्र 0.42 हे.आर. पैकी पश्चिमेकडील बाजुचे दक्षिण उत्तर लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- नितीन सोपान दहातोंडे , (खाता क्रमांक :-4014) गट क्रमांक 387/2/ब ,पश्चिमेकडील बाजुचे दक्षिण उत्तर लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.\nलिहुन देणार:-2) दिलीप कांतीलाल गांधी (खाता क्रमांक:-4352) गट क्रमांक387/2/ब, क्षेत्र 0.42 हे.आर.पैकी पुर्वेकडील बाजुचे दक्षिण उत्तर लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- नितीन सोपान दहातोंडे , (खाता क्रमांक :-4014) गट क्रमांक 387/2/ब , पुर्वेकडील बाजुचे दक्षिण उत्तर लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.\nखरेदी घेणार यांना पुर्वापार जुना वागवहिवाटीचा रस्ता वापरण्याचे हक्कासह\nयांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5762 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nचुक दुरूस्ती लेख :- खरेदीखत दस्त क्र.5762/2026 दि. 21/09/2026 रोजी नोदविलेल्या खरेदीखतात कुठलाही बदल नसुन फक्त सुची क्र.2 मध्ये लिहुन देणार क्र.2 विलास कांतीलाल गांधी खाते क्र.4351 ऐवजी लिहुन देणार क्र.2 दिलीप कांतीलाल गांधी खाते क्र.4352 असे समजण्यात यावे अशी दुरुस्ती सदर चुक दस्त क्र.5783/2026 दि.22/09/2026 प्रमाणे दुरुस्त लेख लिहुन नोंदवुन दिला असे",
  "talathi": "चंद्रकांत आ.गडकर"
}
