{
  "village_code": "272600060326390000",
  "village_name": "रस्तापुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12713,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:03:50Z",
  "gone_at": "2026-11-01T19:42:34Z",
  "surveys": [
    "387/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-1) दिलीप कांतीलाल गांधी (खाता क्रमांक:-4352) गट क्रमांक ,387/2/ब, क्षेत्र 0.42 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.28 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :-सचिन सोपान दहातोंडे , (खाता क्रमांक :-4646) गट क्रमांक 387/2/ब , पश्चिमेकडील बाजुचे दक्षिण उत्तर लागवडीयोग्य क्षेत्र 0.28 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.\nलिहुन देणार:-2) विलास कांतीलाल गांधी (खाता क्रमांक:-4351) यांचे गट क्रमांक 387/2/ब, क्षेत्र 0.42 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.42 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :-सचिन सोपान दहातोंडे , (खाता क्रमांक :-4646) गट क्रमांक 387/2/ब , लागवडीयोग्य क्षेत्र 0.42 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.\nखरेदी घेणार यांना पुर्वापार जुना वागवहिवाटीचा रस्ता वापरण्याचे हक्कासह\nयांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5761 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चंद्रकांत आ.गडकर"
}
