{
  "village_code": "272600060326390000",
  "village_name": "रस्तापुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:03:50Z",
  "surveys": [
    "485"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nनोंदीचा प्रकार : रिकन्व्हेन्स /परत गहाणखत\nलिहून देणार :- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदा ता.नेवासा करीता मंगेश विश्वनाथ हाके, गट क्रमांक 485 पै, क्षेत्र 0.76 आर व पो ख 0.00 आर हे त्यांनी\nलिहून घेणार:- वसंत रामकिसन वांढेकर, गट क्रमांक 485 पै, क्षेत्र 0.76 आर व पो ख 0.00 आर,\nयांना दुय्यम निंबधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 5814 वर्ष 2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये घेऊन रिकन्व्हेन्स /परत गहाणखत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा फेरफार क्रमांक 8555 व 8880 कमी केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत आ.गडकर"
}
