{
  "village_code": "272600060326400000",
  "village_name": "म्हाळसपिंपळगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:03:20Z",
  "surveys": [
    "198/2/अ",
    "198/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nनेवासा येथिल मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी. यांचे कोर्टातील रे. मु.नं. 728/2025 दिनांक 25/08/2025 नुसार वादी 1) शरद राजाराम शिंदे प्रतिवादी नं. 1) भाऊराव राजाराम शिंदे 2) सिंधु शरद शिंदे 3) मंदाकिनी भाऊराव शिंदे 4) मायाबाई बाबासाहेब साळवे यांचे म्हाळस पिंपळगाव येथील गट नं. 198/2/अ क्षेत्र 01 हे. 56 आर, खराबा 00 हे. 04 आर व गट नं. 198 /2/ब क्षेत्र 00 हे. 78 आर, बाबत वाद चालू होता. त्यांचेमध्ये आपसात तडजोड झाली असुन खालील प्रमाणे वाटप झालेः-\n1) वादी :- 1) शरद राजाराम शिंदे यास दावा मिळकत मधील गट नं. 198/2/अ क्षेत्र 01 हे. 56 आर, खराबा 00 हे. 04 आर पैकी क्षेत्र 00 हे. 78 आर, खराबा 00 हे. 02 आर कायमस्वरूपी या वाटपाने देण्यात आले.\n2) प्रतिवादी नं. 1) भाऊराव राजाराम शिंदे यास दावा मिळकत मधील गट नं. 198/2/अ क्षेत्र 01 हे. 56 आर, खराबा 00 हे. 04 आर पैकी क्षेत्र 00 हे. 78 आर, खराबा 00 हे. 02 आर कायमस्वरूपी या वाटपाने देण्यात आले.\n3) प्रतिवादी नं. 2) सिंधु शरद शिंदे यास दावा मिळकत मधील गट नं. 198 /2/ब क्षेत्र 00 हे. 78 आर, पैकी पश्चिम बाजुकडील लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 39 आर कायमस्वरूपी या वाटपात देण्यात आले.\n4) प्रतिवादी नं. 3) मंदाकिनी भाऊराव शिंदे यास दावा मिळकत मधील गट नं. 198 /2/ब क्षेत्र 00 हे. 78 आर, पैकी पुर्व बाजुकडील लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 39 आर कायमस्वरूपी या वाटपात देण्यात आले.\nसदर दावा मिळकत गट नं. 198/2/अ व 198 /2/ब मध्ये जाण्या येण्या साठी दोन्ही क्षेत्राच्या मधोमध 12 फुट रुंदीचा उत्तर दक्षिण असा सामाईकात रस्ता ठेवलेला आहे तसेच 198/2/अ मध्ये 2 सामाईक बोअरवेल असून सदरचे बोअरवेलचे पाणी तसेच खर्च वादी व प्रतिवादी यांनी सामाईकात करायेचा आहे\nतसेच प्रतिवादी न. 4 मायाबाई बाबासाहेब साळवे यांनी सदर मिळकती मध्ये असलेला त्यांचा हिस्सा वादी व प्रतिवादी यांच्या लाभात सोडून दिला आहे येणे प्रमाणे वादी व प्रतिवादी मध्ये वाटप झाले असून हे उभयंता वादी व प्र. वादी यांना मान्य व कबुल आहे.\nअर्ज , कोर्ट हुकुमनामा व कलम 89 (अ) अन्वये फायलींग सूची क्र. 2 वरुन नोंद.",
  "talathi": "युवराजसिंग फंदुसिंग जारवाल"
}
