{
  "village_code": "272600060326400000",
  "village_name": "म्हाळसपिंपळगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:03:20Z",
  "surveys": [
    "59",
    "89/3",
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\n1 मौजे म्हाळसपिंपळगाव. ता नेवासा येथील गट नं. 59 क्षेत्र 0 हे 06 आर यामधील आमचे सामाईक मालकीचे संपूर्ण 0 हे 06 आर क्षेत्राचे वाटणीपत्र खालील प्रमाणे वाटणीपत्र लिहून ठेवणार नं. 1 शिवाजी धोंडीराम आहेर व लिहून ठेवणार नं. 2 संभाजी धोंडीराम आहेर यांना गट नं.59/1 मधील संपूर्ण क्षेत्र दोघांत सामाईक ठेवले आहे व लिहून ठेवणार नं.3 ऋषिकेश दत्तात्रय थावरे यांचा हक्क लिहून ठेवणार नं. 1 शिवाजी धोंडीराम आहेर व नं. 2 संभाजी धोंडीराम आहेर यांचे लाभात विना मोबदला सोडून दिला आहे.\n2 मौजे म्हाळसपिंपळगाव. ता नेवासा येथील गट नं. 89/3 क्षेत्र 0 हे 66 आर यामधील आमचे सामाईक मालकीचे संपूर्ण 0 हे 66 आर क्षेत्राचे वाटणीपत्र खालील प्रमाणे वाटणीपत्र लिहून ठेवणार नं. 1 शिवाजी धोंडीराम आहेर यांना गट नं. 89/3 मधील संपूर्ण क्षेत्र 0 हे 66 आर क्षेत्र आज रोजी वाटणीपत्राने दिले असे. तसेच लिहून ठेवणार नं. 2 संभाजी धोंडीराम आहेर व 3 ऋषिकेश दत्तात्रय थावरे यांचा हक्क लिहून ठेवणार नं. 1 यांचे लाभात विना मोबदला सोडून दिला आहे.\n3 मौजे म्हाळसपिंपळगाव. ता नेवासा येथील गट नं. 90 क्षेत्र 0 हे 71 आर यामधील आमचे सामाईक मालकीचे संपूर्ण 0 हे 71 आर क्षेत्राचे वाटणीपत्र खालील प्रमाणे वाटणीपत्र लिहून ठेवणार नं.2 संभाजी धोंडीराम आहेर यांना गट नं. 90 मधील 0 हे 71 आर क्षेत्र आज रोजीं वाटणीपत्राने दिले असे. तसेच लिहून ठेवणार नं. 1 शिवाजी धोंडीराम आहेर व 3 ऋषिकेश दत्तात्रय थावरे यांचा हक्क लिहून ठेवणार नं. 2 यांचे लाभात विना मोबदला सोडून दिला आहे.\nयेणे प्रमाणे दुय्यम निबंधक नेवासा जि. अहिल्यानगर यांचे कडील दस्त क्र. 5887/2026 दिनांक 24/09/2026 अन्वये वाटप झाले आहे. सुची क्र. 2 वरुन नोंद.",
  "talathi": "युवराजसिंग फंदुसिंग जारवाल"
}
