{
  "village_code": "272600060326410000",
  "village_name": "चांदा",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14673,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:27:29Z",
  "surveys": [
    "593/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 11-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 11-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026\nलिहुन देणार :- नानासाहेब विठ्ठल धुमाळ यांचे गट नंबर 593/1 खाता क्रमांक 4454 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र पूर्वपार जुन्या वागवहीवाटीचा रस्ता वापरण्याच्या हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :- अन्वर कडुभाई पठाण यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5839 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप पोपट बोरुडे"
}
