{
  "village_code": "272600060326410000",
  "village_name": "चांदा",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14681,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:27:29Z",
  "surveys": [
    "346/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार :- चांगदेव तुळशीराम शेंडे यांचे गट नंबर 346/2 खाता क्रमांक 2156 या सामाईक खात्यातील 0.05 हे.आर या पैकी त्यांच्या अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र पूर्वपार वागवहीवाटीच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :- चंद्रकांत तुळशीराम शेंडे यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6049 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप पोपट बोरुडे"
}
