{
  "village_code": "272600060326410000",
  "village_name": "चांदा",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14682,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:27:29Z",
  "surveys": [
    "672"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार :- अनिल जनार्धन सोनवणे ,आकाश बाळासाहेब गायकवाड ,गणेश रामदास पाचे ,सचिन सुभाष चोरडीया ( खाता क्रमांक 4315 ) यांचे गट नंबर 672, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- अरुण चंद्रकांत कचरे ,शंकर चंद्रकांत कचरे ( खाता क्रमांक 4610 ) यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6072 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप पोपट बोरुडे"
}
