{
  "village_code": "272600060326410000",
  "village_name": "चांदा",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14684,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:27:29Z",
  "gone_at": "2026-11-01T19:04:54Z",
  "surveys": [
    "905"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार :-1) मनिषा वैभव चौधरी ( खाता क्रमांक 3963 )\n2) शिवाजी देवराव चौधरी ( सामाईक खाता क्रमांक 3997 )\nसंमती देणार :- कारभारी झुंबर जावळे\nलिहुन घेणार :- कामिनी नानासाहेब चौधरी , (खाता क्रमांक 4608)\nमौजे चांदा येथील गट नंबर 905 एकूण क्षेत्र 4 हे 86 आर ,खराबा 0.18 हे.आर यापैकी लिहून देणार नंबर 1 मनिषा वैभव चौधरी यांचे नावावरील 0 हे. 79.91 आर हे संपूर्ण क्षेत्र तसेच लिहून देणार नंबर 2 शिवाजी देवराव चौधरी आणि संमती देणार कारभारी झुंबर जावळे यांचे सामाईक नावावरील 0 हे 20 आर यापैकी लिहून देणार नंबर 2 शिवाजी देवराव चौधरी यांचे हिश्याचे 0 हे 10 आर लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6115 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 975000 घेऊन खरेदी दिली.सदरचे क्षेत्र हे तिन बोअरवेल , इलेक्ट्रिक मोटार ,पाईपलाईन मधील अर्धा हिश्यासह तसेच पूर्व बाजूकडून येणारा 12 फुट रुंदीचे वागवहीवाटीचे रस्त्याचे जाण्यायेण्याचे हक्कासह तसेच ईतर अधिकारातील रस्ताचे क्षेत्र सोडून विक्री केलेले आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप पोपट बोरुडे"
}
