{
  "village_code": "272600060326410000",
  "village_name": "चांदा",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14693,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:27:29Z",
  "gone_at": "2026-11-01T19:04:54Z",
  "surveys": [
    "268/1",
    "443"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमे.सिव्हिल जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हिजन नेवासा यांचे कडिल कोर्ट हुकुमनामा रे.मु.नं. 670/2026 दुय्यम निबंधक ,नेवासा यांचेकडील फायलिंग दस्त अनुक्रमांक 343/2026 दिनांक 24/9/2026 नुसार मध्ये वादी नंबर 1.ओंकार मुकेश गायकवाड अपाक स्मिता मुकेश गायकवाड , 2.स्मिता मुकेश गायकवाड व 3.मुकेश दामोधर गायकवाड आणि प्रतिवादि नंबर - 1.दामोधर नामदेव गायकवाड ,2.मंगल दामोधर गायकवाड ,3. शितल समिर मोटे ,व 4 .शिल्पा कानिफ मरकड यांचे मध्ये पुढिलप्रमाणे आपसात तडजोड झाली -\n1)मौजे चांदा तालुका नेवासा येथील गट नंबर 268/1 क्षेत्र 4.70 हे.आर.पोटखराबा 0.19 हे.आर ,असे एकूण 4.89 हे.आर.यापैकी पूर्वेकडील दक्षिणोत्तर पहिली वाटणी क्षेत्र 1.00 हे.आर. वादी नंबर 1 ओंकार मुकेश गायकवाड अपाक स्मिता मुकेश गायकवाड यांना कायमस्वरूपी वाटपाने कब्जे वहीवाटीस दिलेली आहे. त्यानंतरची पूर्वेकडून दक्षिणोत्तर दुसरी वाटणी क्षेत्र 1.00 हे.आर. वादी नंबर 2 स्मिता मुकेश गायकवाड यांना कायमस्वरूपी वाटपाने कब्जे वहीवाटीस दिलेली आहे.त्यानंतरची पूर्वेकडून दक्षिणोत्तर तिसरी वाटणी क्षेत्र 2.70 हे.आर.,पोटखराबा 0.19 हे.आर असे एकूण 2.89 हे.आर वादी नंबर 3 मुकेश दामोधर गायकवाड यांना कायमस्वरूपी वाटपाने कब्जे वहीवाटीस दिलेली आहे.सदर मिळकती मधील बोअर , विहीर व पाणी पाईपलाईन हिस्सेप्रमाणे असतील .हे सर्वाना कबूल आहे.\n2) मौजे चांदा तालुका नेवासा येथील गट नंबर 443 पैकी क्षेत्र 2.00 हे.आर. यापैकी पुर्वेकडील बाजुचे क्षेत्र 1.00 हे.आर. प्रतिवादि नंबर 1 दामोधर नामदेव गायकवाड यांना कायमस्वरूपी वाटपाने कब्जे वहीवाटीस दिलेली आहे.तसेच पश्चिमेकडील बाजुचे क्षेत्र 1.00 हे.आर. प्रतिवादि नंबर 2 मंगल दामोधर गायकवाड यांना कायमस्वरूपी वाटपाने कब्जे वहीवाटीस दिलेली आहे. सदर मिळकती मधील बोअर , विहीर व पाणी पाईपलाईन हिस्सेप्रमाणे असतील .हे सर्वाना कबूल आहे.\n3)सदर मिळकती मधील आपला हिस्सा प्रतिवादी नंबर 3 शितल समीर मोटे व प्रतिवादी नंबर 4 शिल्पा कानिफ मरकड यांनी कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\n4)वरील प्रमाणे तडजोड वादी व सर्व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे .\nमे.सिव्हिल जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हिजन नेवासा यांचे कडिल कोर्ट हुकुमनामा रे.मु.नं.670/2026 दुय्यम निबंधक ,नेवासा यांचेकडील फायलिंग दस्त अनुक्रमांक 343/2026 दिनांक 24/9/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "संदिप पोपट बोरुडे"
}
