{
  "village_code": "272600060326410000",
  "village_name": "चांदा",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:27:29Z",
  "gone_at": "2026-11-01T19:04:54Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nलिहुन घेणार : एच .डी .एफ.सी .बँक शाखा , सोनई\nलिहुन देणार : प्रफुल्ल रामचंद्र दहातोंडे रा. चांदा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7223 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3684000/- कर्ज घेऊन गट नंबर 84 क्षेत्र 4.46 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रफुल्ल रामचंद्र दहातोंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दिनांक 16/10/2026 दिलेवरुन गट नंबर 84 च्या ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3684000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप पोपट बोरुडे"
}
