{
  "village_code": "272600060326410000",
  "village_name": "चांदा",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14713,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:27:29Z",
  "surveys": [
    "333/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदा ,ता नेवासा\nलिहून देणार : गौरव आसाराम दहातोंडे रा.चांदा यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदा ता. नेवासा यांचेकडील अनुसूची कलम ५ पोटकलम(१) खालील प्रतिज्ञापत्र दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील बुक १ ब १७ मध्ये पुरवणी भाग ७ च्या खंड क्र मध्ये पान नं ७३-७७ यावर ३९७ ने दिनांक २२/१०/२०२६ रोजी फाईल केले.त्याप्रमाणे रक्कम रुपये ३०००००/- कर्ज घेऊन गट नं ३३३/१ वर दाखल करणेबाबत दुय्यम निबंधक नेवासा यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदा ता नेवासा यांचेकडील अनुसूची कलम ५ पोटकलम(१) खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप पोपट बोरुडे"
}
