{
  "village_code": "272600060326450000",
  "village_name": "महालक्ष्मीहिवरे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8462,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:30:13Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखरेदी देणार-मच्छिंद्र गणपत जगताप\nखरेदी घेणार-अक्षय श्रीकांत पालवे\nगट नंबर 125 क्षेत्र 0 हे 84 आर आकार 2 रु.80 पैसे या संपूर्ण मिळकती पैकी खरेदी देणार यांचे नावावरील क्षेत्र 0 हे 42 आर आकार 1 रु.40 पैसे या संपूर्ण मिळकतीच्या दक्षिण\nबाजूने पश्चिम पूर्व असा सदर क्षेत्रातून 12 फुट रुंदीचा रस्ता खरेदी घेणार अक्षय श्रीकांत पालवे यांचे नावे असलेला गट नंबर 126 मधील क्षेत्रात जाणे येणेसाठी सदरचा रस्ता कायम खरेदी खताने विक्री केला असून प्रत्यक्ष पंचासमक्ष खरेदी घेणार यांचे कब्जात दिलेला आहे.\nदस्त क्र.102/2023\nदिनांक-9/01/2023\nरक्कम रुपये-70000/-\nसूची क्र.2 वरोन नोंद घेतली असे.",
  "talathi": "वर्षा विजय शिंदे"
}
