{
  "village_code": "272600070326470000",
  "village_name": "शहरटाकळी",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:04:09Z",
  "surveys": [
    "208/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शेवगाव, शाखा शेवगांव, ता. शेवगाव, जि. अ.नगर\nलिहुन देणार : मिराबाई मोहन वाघ व एकनाथ मोहन वाघ रा. शहरटाकळी यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 208000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208/9 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्रीम. मिराबाई मोहन वाघ यांनी अर्ज प्रत, सह दुय्यम निबंधक शेवगांव यांचे कडील नोंद 218 पेजेस 77 ते 86 दिनांक 28/10/2026 व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 208000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय वसंत भोकरे"
}
