{
  "village_code": "272600070326470000",
  "village_name": "शहरटाकळी",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6852,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:04:09Z",
  "surveys": [
    "352/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nफेरफार प्रकार : आदेश व दस्तावेज (स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम बोजा कमी करणे)\nश्री. बबन लक्ष्मण खंडागळे रा. शहरटाकळी, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर यांचा अर्ज.\nशेवगांव तालुका मराठा सेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., शेवगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर यांचे कडील जा.क्र.232/2026-27 दि.16/10/2026 चे पत्र.\nमा. विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या., अ.नगर यांचे कडील आदेश जा.क्र. 815/2026 दिनांक 14/10/2026 अन्वये कर्जदार बबन लक्ष्मण खंडागळे रा. शेवगाव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर यांनी सर्व्हे क्रमांक 352/2/अ वर फेरफार क्रमांक 6418 दिनांक 20/06/2024 ने घेतलेला बोजा संपूर्ण रकमेचा भरणा करुन पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या., अ.नगर यांचे कडील आदेश जा.क्र. 815/2026 दिनांक 14/10/2026 अन्वये आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला शेवगाव तालुका मराठा सेवा ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., शेवगांव, ता. शेवगांव, जि. अ.नगर जप्ती बोजा (6418) जप्ती बोजा आदेशावरुन कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे/आदेश वरुन नोंद.",
  "talathi": "अक्षय वसंत भोकरे"
}
