{
  "village_code": "272600070326510000",
  "village_name": "देवटाकळी",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8103,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:32:57Z",
  "surveys": [
    "164",
    "165/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोंदीचा प्रकार – जप्ती बोजा नोंद\nगोरे.मल्टी./विवअ/जप्तीबोजा/क९७/आदेशक्र.४८५/२०२६ विशेष वसुली व विक्री अधिकारी, गोरेश्वर ग्रामीण मल्टीस्टेट, को.ऑप. क्रेडीटसोसा.लि., कुंदननगरी अपार्टमेंटडॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा, ता.नगर, जि. अहमदनगर-४१४००१ दिनांक :- १५/०४/२०२६ व मा.लवाद अधिकारी, अॅड. श्री एम. डी. पवार, अहमदनगर यांचेकडील बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ च्या कलम ८४ अन्वये लवाद वसुली दाखला (अॅवार्ड) क्र.१३४/२०२२ दिनांक 06/03/2023 २) मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी, अहमदनगर यांचेकडील दिनांक २७/१०/२०२५ ची कर्ज रक्कम मागणी नोटीस व दिनांक 20/11/2025 ची जप्ती नोटीसयांचे कडील हुकुमा नुसार जामीनदार प्रदीप साहेबराव खरड यांचे गट नं 168 व 165/3 मधील क्षेत्र 1.45 हे.आर रक्कम 1595782 रु जामीनदार प्रदीप साहेबराव खरड यांच्या नावे वरील जप्ती बोजा नोंद इतर अधिकारात दाखल केले असे.",
  "talathi": "नरेंद्र देवाजी बाम्हणे"
}
