{
  "village_code": "272600070326550000",
  "village_name": "खामगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3168,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:22:51Z",
  "surveys": [
    "100/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शेवगाव\nगहाणखत लिहुन देणार : कलीम कासम पटेल. ,कासम हुसेन पटेल ,रसिदा कासम पटेल ,सलीम कासम पटेल. रा. खामगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4542-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/3 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कलीम कासम पटेल. ,कासम हुसेन पटेल ,रसिदा कासम पटेल ,सलीम कासम पटेल. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हारीभाऊ परमेश्वर सानप"
}
