{
  "village_code": "272600070326570000",
  "village_name": "लोळेगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:59:21Z",
  "gone_at": "2026-11-01T20:45:37Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026महादेव हरी देवढे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत गट क्र.100 चे ७/१२ सदरी महादेव हरी देवढे अपाक चंद्रभागा करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करुन मिळावी.\nगट नंबर/सर्व्हे नंबर 1००, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 234 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला महादेव हरी देवढे यांनी अपाक चंद्रभागा यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.\nमहादेव हरी देवढे यांची जन्मतारीख 01/06/1972अशी असून तो आता सज्ञान झाला आहे असा विनंती अर्ज दिला आहे.\nवयाचा पुरावा म्हणून सुपरवायझर आ.काकडे विद्यालय शेवगाव ता.शेवगाव यांचेकडील शाळा सोडल्याचा दाखला ( छायांकित प्रत ) सादर केले वरुन अ.पा.क.शेरा कमी केला असे .\nअर्ज व शाळा सोडल्याचा दाखला ( छायांकित प्रत ) सादर केले वरुन अ.पा.क.शेरा कमी केला असे .",
  "talathi": "वैष्णवी विष्णु केदार"
}
