{
  "village_code": "272600070326570000",
  "village_name": "लोळेगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:10:52Z",
  "surveys": [
    "30/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : मळेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., मळेगाव,तालुका शेवगाव,जिल्हा अहिल्यानगर\nलिहुन देणार : योव्हान देवराव घोरपडे रा. लोळेगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30/2 क्षेत्र 0.53 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैष्णवी विष्णु केदार"
}
