{
  "village_code": "272600070326580000",
  "village_name": "आखतवाडे",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:16:42Z",
  "surveys": [
    "132/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : केतन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई\nलिहुन घेणार : अंबादास रामभाऊ होडशिळ\nयांनी सर्व्हे क्रमांक १३२/७ वर विशेष वसुली अधिकारी यांच्या जावक नं. ५१४/२०२२ दिनांक २२/०३/२०२२ च्या जप्ती आदेशाने नोंद असलेला बोजा केतन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई कर्ज रक्कम रु. १०,००,०००/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत केतन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांचेकडील जावक क्र. ४९/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ चे पत्र/दाखला दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "सोमनाथ प्रकाश आमने"
}
