{
  "village_code": "272600070326620000",
  "village_name": "वाघोली",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9706,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:02:36Z",
  "surveys": [
    "144/अ",
    "144/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nसिव्हिल जज्ज साहेब, ज्यू.डी. शेवगाव यांचेकडील रे.मुऩं. 365 /2026 दी.20/08/2026 चा हुकुमनामा झालेवरुन वादी व प्रतिवादी यांचेमध्ये कोर्ट सुलेनामा खालीलप्रमाणे झालेला आहे.\nवादी\nराजेंद्र अशोक\nप्रतिवादी\nअशोक पुंजा जमधडे व इतर\nया कामी वादी, प्रतिवादी यांचे मध्ये खालील प्रमाणे सुलेनामा झाला असून तो मान्य व्हावा व त्याप्रमाणे महसुली दप्तरी नोंदी व्हाव्यात.\n१) वादीचा दावा प्रतिवादींनी मान्य केला आहे.\n२) दावा कलम १ मधील शेतजमीन गट नं. १४४/ब क्षेत्र १ हेक्टर ४८ आर, आकार ५ रु. २५ पैसे ही शेतजमीन वादी राजेंद्र अशोक जमधडे यास दिलेली आहे. सदरील शेतजमीन गट नं. १४४/ब मध्ये चालू पाण्याची विहीर असून ती व तीचे पाणी घेणेचा हक्क वादी राजेंद्र यास दिला आहे.\n३) दावा कलम १ मधील शेतजमीन गट नं. १४४/अ क्षेत्र ० हेक्टर ४९ आर + पो.ख. ० हेक्टर ३ आर, आकार १ रु. ६२ न. पैसे ही शेतजमीन प्रतिवादी नं. १ अशोक पुंजा जमधडे यांना भारी प्रतीची देण्यात आली आहे.\n४) दावा मिळकती मधील हिस्सा प्रतिवादी नं. २ सुमन यांनी सोडून दिलेला आहे.\nयेणे प्रमाणे वादी प्रतिवादी मध्ये सुलेनामा झाला असून तो मान्य आहे\nसिव्हिल जज्ज साहेब, ज्यू.डी. शेवगाव यांचेकडील रे.मुऩं. 365 /2026 चा सुलेनामा झालेवरुन सदर नोंद केली असे",
  "talathi": "आलोक भगवानराव चिंचोलकर"
}
