{
  "village_code": "272600070326630000",
  "village_name": "वडुले खुर्द",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:59:45Z",
  "surveys": [
    "491/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक शेवगाव , शेवगाव\nलिहून देणार :1) संदिप अशोक आव्हाड ,2) सुरेश अशोक आव्हाड रा. वडुले खुर्द यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक ned at no.211 at pages 42 to 51 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 297000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 491/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शेवगाव यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 297000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आलोक भगवानराव चिंचोलकर"
}
