{
  "village_code": "272600070326640000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1653,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:45:03Z",
  "surveys": [
    "94",
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी. ता. शेवगाव रे.मु.नं. 77/2026 वरून खालील प्रमाणे हुकुमनामा केला असे.\nवादी:- 1) देविदास भगवान पाखरे\nप्रतिवादी:-1) वसंत एकनाथ पाखरे 2) छत्रपती एकनाथ पाखरे 3) कासुबाई भगवान पाखरे 4) जयश्री रामनाथ तांदळे 5) मनिषा संजय तांदळे 6) द्वारकाबाई सुभाष पाखरे 7) आदिनाथ सुभाष पाखरे 8) ज्ञानेश्वर सुभाष पाखरे 9) आशाबाई ज्ञानदेव आव्हाड 10) रेणुका पि.संभाजी पाखरे उर्फ रेणुका भ्र.अविनाश पुरी 11) निखील संभाजी पाखरे अ.पा.क. रेणुका संभाजी पाखरे 12) सुरेखा आजिनाथ बडे यांच्यात मौजे मलकापूर येथे पुढीलप्रमाणे हुकूमनामा झाला.\n1) ग.नं. 94 क्षेत्र 2.59 हे.आर ख. 0.03 आकार 7.38 क्षेत्रा पैकी 1) सुरेखा आदिनाथ बडे यांचे नावावरील क्षेत्र 0.2000 हे.आर 2) आशाबाई ज्ञानदेव आव्हाड, छत्रपती एकनाथ पाखरे, द्वारकाबाई सुभाष पाखरे, आदिनाथ सुभाष पाखरे, वसंत एकनाथ पाखरे, ज्ञानेश्वर सुभाष पाखरे, आशाबाई ज्ञानदेव आव्हाड, सुरेखा आदिनाथ बडे, कासुबाई भगवान पाखरे, देविदास भगवान पाखरे, मनिषा संजय तांदळे, जयश्री रामनाथ तांदळे यांचे नावावरील क्षेत्र 2.3900 हे.आर क्षेत्राची मिळकत पुढील प्रमाणे आपापसात वाटून विभागून दिली आहे .1) छत्रपती एकनाथ पाखरे यांना क्षेत्र 0.5100 हे.आर ख. 0.00 2) देविदास भगवान पाखरे यांना क्षेत्र 0.51 हे.आर ख. 0.00 3) वसंत एकनाथ पाखरे यांना क्षेत्र 0.51 हे.आर ख. 0.00 4) ज्ञानेश्वर सुभाष पाखरे यांना क्षेत्र 0.25 हे.आर ख. 0.03 5) आदिनाथ सुभाष पाखरे यांना क्षेत्र 0.26 हे.आर ख. 0.00 6) सुरेखा आजिनाथ बडे यांना क्षेत्र 0.51 हे.आर ख. 0.00 7) देविदास भगवान पाखरे, वसंत एकनाथ पाखरे, वसंत एकनाथ पाखरे, जयश्री रामनाथ तांदळे, ज्ञानेश्वर सुभाष पाखरे, निखील संभाजी पाखरे अ.पा.क. रेणुका संभाजी पाखरे,सुरेखा आजिनाथ बडे यांना क्षेत्र 0.04 हे.आर ख. 0.00 यांना वाटपात प्रत्यक्ष कब्जात दिली.\n2) ग.नं. 95 क्षेत्र 2.37 हे.आर ख. 0.03 आकार 6.87 क्षेत्रा पैकी 1) सुरेखा आदिनाथ बडे यांचे नावावरील क्षेत्र 0.2000 हे.आर 2) आशाबाई ज्ञानदेव आव्हाड, छत्रपती एकनाथ पाखरे, द्वारकाबाई सुभाष पाखरे, आदिनाथ सुभाष पाखरे, वसंत एकनाथ पाखरे, ज्ञानेश्वर सुभाष पाखरे,कासुबाई भगवान पाखरे, देविदास भगवान पाखरे, मनिषा संजय तांदळे, जयश्री रामनाथ तांदळे, निखील संभाजी पाखरे, रेणुका संभाजी पाखरे यांचे नावावरील क्षेत्र 1.5900 हे.आर क्षेत्राची मिळकत पुढील प्रमाणे आपापसात वाटून विभागून दिली आहे .1) निखील संभाजी पाखरे अ.पा.क. रेणुका संभाजी पाखरे यांना क्षेत्र 0.11 हे.आर ख. 0.00 2) देविदास भगवान पाखरे यांना क्षेत्र 0.3900 हे.आर ख. 0.00 3) छत्रपती एकनाथ पाखरे यांना क्षेत्र 0.2400 हे.आर ख. 0.00 4) वसंत एकनाथ पाखरे यांना क्षेत्र 0.3100 हे.आर ख. 0.00 5) ज्ञानेश्वर सुभाष पाखरे यांना क्षेत्र 0.2000 हे.आर ख. 0.00 6) आदिनाथ सुभाष पाखरे यांना क्षेत्र 0.2000 हे.आर ख. 0.00 7) द्वारकाबाई सुभाष पाखरे यांना क्षेत्र 0.1400 हे.आर ख. 0.00 8) सुरेखा आजिनाथ बडे यांना क्षेत्र 0.2000 हे.आर ख. 0.00यांना वाटपात प्रत्यक्ष कब्जात दिली.\nसदर गट नं. ९४ मध्ये प्रतिवादी नं. १२ सुरेखा आदिनाथ बडे यांच्या हिश्यास दिलेले ०० हे. ५५ आर या क्षेत्रापैकी ०० हे. ०४ आर या क्षेत्रामध्ये एक चालु पाण्याची विहिर असुन, त्यावर वादी व प्रतिवादी यांना सोलर इले. मोटार बसविण्यासाठी सदर क्षेत्र हे वादी व प्रतिवादी नं. १, ३, ४, ८, ११ व १२ यांचेमध्ये सामाईक राहील तसेच विहिरीचे पाणी घेण्याचा हक्क वादी व प्रतिवादी नं. १, ३, ४, ८, ११ व १२ यांना समान हिश्याने राहील. सदरील गट नं. ९४ व गट नं. ९५ मधील असलेल्या सामाईक बांधावरुन जाणे येणेकामी पुर्व पश्चिम असा १० फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे.\nवरीलप्रमाणे हुकुमनामा झाला असे.",
  "talathi": "अनिता अशोक दगडे"
}
