{
  "village_code": "272600070326820000",
  "village_name": "भाविनीमगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9606,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:43:18Z",
  "surveys": [
    "499"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.358\nआदेश दिनांक : 12/09/2026\nशेवगाव येथील मे.सिव्हील जज्ज साहेब ज्यू.डी.यांचे कोर्टात रे.मु.नं.358/2026 दि.12/09/2026 व दुय्यम निबंधक शेवगाव यांचे कडील कलम 89-अ अन्वये फायलिंग सूची क्र.2 दस्त क्रमांक 106/2026 दिनांक:07/10/2026 अन्वये\nवादी:महादेव पांडुरंग काळे\nप्रतिवादी:1)गोकुळ पांडुरंग काळे 2)चांगुणा संभाजी मरगळ 3)पार्वती जनार्धन आहेर\nगट नं 499 क्षेत्र-0.70 आर , महादेव पांडुरंग काळे , दक्षिणेकडील बाजू\nगट नं 499 क्षेत्र-0.70 आर ,गोकुळ पांडुरंग काळे, उत्तरेकडील बाजू\nसदर गट नं मध्ये एक चालू पाण्याची विहीर असून वादी व प्रतिवादी यांना समान पाणी घेण्याचा हक्क राहील.वादी महादेव यांना त्यांचे क्षेत्रात जाण्या-येण्याकरिता उत्तर-दक्षिण असा प्रतिवादी नं 1 यांचे क्षेत्रातून शेतीतील साधने ने-आन करण्याकरिता सामाईक रस्ता ठेवलेला आहे.\nप्रतिवादी चांगुणा संभाजी मरगळ व पार्वती जनार्धन आहेर यांनी दावा मिळकतीमधील हक्क सोडून दिला आहे.\nकोर्ट सुलेनामा व दुय्यम निबंधक शेवगाव यांचे कडील कलम 89-अ अन्वये फायलिंग सूची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "काशिद महानंदा आसाराम"
}
