{
  "village_code": "272600070326820000",
  "village_name": "भाविनीमगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:43:18Z",
  "surveys": [
    "164/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र.आरपीए-2024/प्र.क्र.91/र-1, दिनांक 11 जून 2024\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र.आरपीए-2019/प्र.क्र.52/र-1 दिनांक 04 जून 2019\nमा. जिल्हाधिकारी अहमदनगर, पुनर्वसन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय अहमनगर यांचेकडील पत्र क्र.कावि/26क/295/2019 दिनांक 19/06/2019\nश्रीम द्रोपदा किसन जाधव भाविनिमगाव , ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर याचा अर्ज.\nमा. तहसिलदार साहेब शेवगांव यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन/एसआर/20/2026 शेवगांव दि.12/05/2026 अन्वये मौजे भावीनिमगाव ता. शेवगांव जि. अहिल्यानगर येथील गट नं. 164/2 पैकी क्षेत्र 0 हे. 40 आर ही अर्जदार यांची पुनर्वसन अंतर्गत वाटप जमीन भोगवटादार वर्ग 2 चे रुपांतर भोगवटादार वर्ग 1 मध्ये केले व इतर अधिकारात असलेला पुनर्वसन नविन शर्त चा शेरा कमी केला. अर्जदार यांचे आदेशात नमुद क्षेत्र 0 हे 40 आर करिता भोगवटादार वर्ग 2 चे रुपांतर भोगवटादार वर्ग 1 मध्ये केले आहे.\nवरील प्रमाणे मा. तहसिलदार साहेब शेवगांव यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन/एसआर/20/2026 शेवगांव दि.12/05/2026.\nआदेशावरुन नोंद.",
  "talathi": "काशिद महानंदा आसाराम"
}
