{
  "village_code": "272600070326890000",
  "village_name": "अंतरवाली खुर्द ने",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:14:45Z",
  "surveys": [
    "85",
    "86/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन घेणार : HDFC, शेवगाव\nलिहुन देणार : आदिनाथ रायभान नलगे व अनिता अजिनाथ नलगे रा. अंतरवाली खुर्द ने यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 209 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 445000//- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 85, 86/1, वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदिनाथ रायभान नलगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 209 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 445000//- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप सोमिनाथ लाड"
}
