{
  "village_code": "272600070326890000",
  "village_name": "अंतरवाली खुर्द ने",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2057,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:02:09Z",
  "surveys": [
    "57/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/130/2026 आदेश दिनांक : 29/10/2026\nआदेश दिनांक : 29/10/2026\nमा.तहसीलदार शेवगाव यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/130/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 रोजी महराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे अंतरवाली खुर्द ने ता. शेवगाव गट.नं.22/2 येथील अर्जदार :- बप्पासाहेब भुजंगराव मडके . मौजे अंतरवाली खुर्द ने. ता. शेवगाव गट.नं.22/2 येथील यांनी वाटणीपत्र करून दिले पुढीलप्रमाणे.\n1. वाटप होण्यापूर्वी जमिनीचा तपशिल :- कब्जेदार सदरी – बप्पासाहेब भुजंगराव मडके गट.नं.57/1 क्षेत्र 01 .80 पो.ख.00.00 आकार 03.06 वहीवटेप्रमाणे\nवाटपानंतर जमिनीचा तपशिल : - कब्जेदार सदरी अभिषेक बप्पासाहेब मडके गट.नं.57/1 क्षेत्र 01 .00 पो.ख.00.00 आकार 01.50 दिशा- वहिवाटप्रमाणे सदरची नोंद मा.तहसीलदार शेवगाव यांच्याकडील आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/130/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 वाटणीपत्र आप-आपसात येणे प्रमाणे आदेशाने नोंद केली असे .",
  "talathi": "संदीप सोमिनाथ लाड"
}
