{
  "village_code": "272600070326900000",
  "village_name": "घोटण",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11783,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:17:41Z",
  "surveys": [
    "678"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 377/2016\nआदेश दिनांक : 12/11/2016\nकोर्ट हुकूमनामा\nरे.मु.नं.377/2016 दिनांक –12/11/2016\nवादी – दशरथ नाथा चांदणे रा.घोटण\nप्रतिवादी -1. कडूबा नाथा चांदणे रा.घोटण ता.शेवगाव\n2. रंभाबाई फिलीप मिसाळ रा.पडेगाव ता.जि.औरंगाबाद\n3. छबाबाई संभाजी भोसले रा.जवखेडे ता.पाथर्डी जि.अ.नगर\nवरील वादी व प्रतिवादी यांनी जमिन सिव्हील जज्ज साहेब मे.ज्युडी शेवगाव यांचे समोर रे.दि.मु.नं.377/2016 दि.12/11/2016 प्रमाणे पुढीलप्रमाणे वाटप केले.\nगट नं.678 पैकी वाटपाचे क्षेत्र 01 हे 73आर – या शेतजमिनीमध्ये दक्षिणोत्तर बांध टाकून पश्चिमेकडील ½ हिस्स्याची जमीन प्र.वादी कडूबा नाथा चांदणे यास वाटून देऊन पूर्वेकडील ½ हिस्स्याची जमीन वादी दशरथ नाथा चांदणे यांना वाटून दिली आहे.\nप्र.वादी नं.2 रंभाबाई फिलीप मिसाळ व प्र.वादी नं.3 छबाबाई संभाजी भोसले यांनी त्यांचा दावा मिळकती वरील हक्क सोडून दिला आहे.\nकरिता कोर्ट हुकुमनामा आधारे नोंद घेतली पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल सुधाकर हिंगे"
}
