{
  "village_code": "272600070326920000",
  "village_name": "रावतळे",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1452,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:42:37Z",
  "surveys": [
    "22/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/129/2026 आदेश दिनांक : 29/10/2026\nआदेश दिनांक : 29/10/2026\nमा.तहसीलदार शेवगाव यांच्याकडील आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/129/2026 आदेश दिनांक : 29/10/2026\nरोजी महराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे- रावतळे. ता. शेवगाव गट.नं.22/2 येथील अर्जदार :- अशोक बाबुराव खेडकर व आदिनाथ बबन खेडकर यांच्या मौजे- रावतळे. ता. शेवगाव गट.नं.22/2 जमिनीचे खालीलप्रमाणे वाटणीपत्र करण्यात येत आहे.\n1. वाटप होण्यापूर्वी जमिनीचा तपशिल :- कब्जेदार सदरी अशोक बाबुराव खेडकर व आदिनाथ बबन खेडकर गट नं 22/2 क्षेत्र 02 .87 पो.ख.00.00 आकार 03.60 वहीवटेप्रमाणे\nवाटपानंतर जमिनीचा तपशिल : - कब्जेदार सदरी अशोक बाबुराव खेडकर. गट नं 22/2 क्षेत्र 1.64 पो.ख.00.00 आकार 02.06 दिशा – दक्षिणेकडिल बाजू .\n2. जमीन ज्याचे नावे आहे त्याचे नाव :- कब्जेदार सदरी अशोक बाबुराव खेडकर व आदिनाथ बबन खेडकर गट नं 22/2 क्षेत्र 02 .87 पो.ख.00.00 आकार 03.60 वहीवटेप्रमाणे\nवाटपानंतर जमिनीचा तपशिल : – कब्जेदार सदरी एकनाथ बबन खेडकर . गट नं 22/2 क्षेत्र 1.23 पो.ख.00.00 आकार 01.54 दिशा- उत्तरेकडील बाजू . सदरची नोंद मा.तहसीलदार शेवगाव यांच्याकडील आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/129/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 वाटणीपत्र आप-आपसात येणे प्रमाणे आदेशाने नोंद केली असे .",
  "talathi": "संदीप सोमिनाथ लाड"
}
