{
  "village_code": "272600070326970000",
  "village_name": "शेवगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 50099,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:06:10Z",
  "surveys": [
    "65/1/1",
    "65/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026\nमा.तहसिलदार साहेब शेवगाव यांचेकडील आदेश क्र.कावि/ कुका /11 /2026 दिनांक 17 /06/2026, महाराष्ट्र शासन राजपत्र (असाधारण) भाग-चार ब, भाग-आठ, दिनांक ०७.०२.२०१४,शासन परिपत्रक क्र.टिएनसी-०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७.०५.२०१४,महाराष्ट्र परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र.366/जमीन-4 (ई 3201234) दिनांक 11 जुलै 2026, ग्राम महसुल अधिकार शेवगांव ता. शेवगाव यांचा अहवाल जा.क्र. 167/2026 दिनांक 16/09/2026 अन्वये मौजे शेवगाव येथील गट नंबर 65/1/1 मधील मिराबाई भानुदास नांगरे क्षेत्र 1.60 हे. आर,बाबासाहेब रामभाऊ नांगरे क्षेत्र 1.6000 व गट नं 65/1/2 मधील रामभाऊ नाथू नागरे क्षेत्र 1.4100 हे. आर मिळकतीचे भोगवटादार वर्ग 2 ची भोगवटादार वर्ग 1 व इतर अधिकारातील असलेला कुळकायदा कलम 43 शेरा हा कमी केला.\nवरीलप्रमाणे आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "तोरणे पोमल दत्तात्रय"
}
