{
  "village_code": "272600070326970000",
  "village_name": "शेवगांव",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 50107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "चूक दुरुस्ती पत्र",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:06:10Z",
  "surveys": [
    "1064"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- चूक दुरुस्ती पत्र\nलिहुन देणार:-\nशंकर शेटीबा कुसळकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक1064 खाता क्रमांक 8774 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेवगाव नगरपरिषद कार्यालय शेवगाव यांच्या वतीने सागर बबन सुरवसे यांना दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 4580 दिनांक 23/09/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीसपत्र करून दिले परंतु सदर दस्ता मध्ये क्षेत्र दुरुस्ती असल्याने दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 3494/2026 दिनांक 18/08/2026 अन्वये लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "तोरणे पोमल दत्तात्रय"
}
